शाश्वत ऊस मोहीम १२५+

कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी “शाश्वत ऊस मोहीम – प्रति हेक्टर १२५ टन उत्पादन” जाहीर करून जिल्ह्याच्या ऊस व साखर उद्योगाला नवीन दिशा दिली आहे. ही मोहीम केवळ उद्दिष्ट नसून, एक व्यापक व परिवर्तनशील योजना आहे…