बायो व्हीजनरी – शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी आपला ७६ वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करीत आहेत. हा दिवस फक्त वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा नाही, तर एका अशा व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा गौरव करण्याची संधी आहे, ज्यांनी भारताच्या जैवआर्थिक क्षेत्राची दिशा बदलली,…





