Tag Sugarcane Crushing Season 2024-25

मतदान महत्त्वाचेच, पण पोटदेखील महत्त्वाचे; गाळप हंगाम अखेर सुरू

Sugarcane Crushing

पुणे : महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अखेर मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. साखर आयुक्तांनी पात्र कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवान्यांचे वाटप सुरू केले आणि मतापेक्षा पोट अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. मात्र २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक…

पांडुरंग कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ

Pandurang Sugar Moli Pujan

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. कैलास खुळे, कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.…

गळीत हंगाम ठरल्याप्रमाणे १५ पासून सुरू होणार : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिसमितीने सर्व बाबींचा विचार करूनच, २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आजतागायत काहीही बदल झालेला नाही. सरकारकडून आजपर्यंत (१४ नोव्हेंबर) कोणत्याही नव्या सूचना नाहीत, त्यामुळे हा गळीत हंगाम शासनाच्या…

‘रावळगाव शुगर’कडून गळीत हंगामाचा मान महिलांना

Ravalgaon Sugar

नाशिक : साखर उत्पादन क्षेत्रात खूप जुना वारसा असलेल्या रावळगाव साखर कारखान्याने यंदा अभिनव मार्ग चोखाळत गळीत हंगाम सुरू करण्याचा मान महिला शक्तीला दिला. २१ महिलांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यात आला. ही वेगळी वाट…

उदगिरी शुगर ७.५ लाख टन गाळप करणार : डॉ. शिवाजीराव कदम

Udagiri Sugar crushing season

बाराव्या गळीत हंगामाचा काटा, मोळी पूजन उत्साहात सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने ७.५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी यंदाही शेतकऱ्यांचे नेहमीप्रमाणे उत्तम सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

१०० टक्के मतदानाची साखर उद्योगाने घेतली जबाबदारी

Crushing Season 2024-25

पुणे : ऊसतोडणी आणि अन्य कामांसाठी साखर उद्योगाने नियुक्त केलेले ऊसतोड कामगार व अन्य हंगामी कामगारांचे या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होईल याची काळजी आम्ही घेऊ, अशी ठोस हमी देताना, ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम मात्र ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासूनच सुरू…

साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा : खोत

Sadabhau Khot

पुणे : राज्य विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख २० नोव्हेंबर असल्याने, राज्यातील साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करावेत, ज्यामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार स्थलांतर करत असतात. या…

अन्यथा गळीत हंगाम बंद : विस्माचा सरकारला गंभीर इशारा

Wisma

पुणे : बदललेल्या परिस्थितीत साखर उद्योगाला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) २०२४-२५ हंगामासाठी रूपये ४१.६६ प्रति किलो करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. एमएसपी न वाढवल्यास आगामी…

ज्यांच्या पाठीशी ‘पांडुरंग’ तेच आमदार : प्रशांतराव परिचारक

pandurang sugar boiler pradipan 2024

१२ ते १३ लाख मे. टन ऊस उपलब्ध होणार पंढरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून मी मंगळवेढा, माढा, सांगोला व मोहोळ या चार तालुक्यांत मतदारसंघांचा दौरा करत आहे. या मतदारसंघात पांडुरंग परिवाराचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे पांडुरंग परिवार ज्या बाजूने असेल…

इतरांपेक्षा चांगला ऊस दर देणार : रणजित मुळे

Gangamai Sugar Boiler

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्सच्या साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. आम्ही उसाला स्पर्धकांपेक्षा चांगला दर देऊ, असे आश्वासन कार्यकारी संचालक रणजित…

Select Language »