युरोप व अमेरिकेतून मागणी
कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून मुक्तता, पिकावरील…










