व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांची भरती करण्यात येणार आहे. चारही पदांसाठी थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.
सिनिअर रिसर्च फेलोसाठी २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजता मुलाखती होणार आहेत. या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता एम. एस्सी. आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहावी.
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/SRF%20-Soil%20Sci.-%203.11.2022.pdf
रिसर्च असिस्टंट पदासाठी एम. एस्सी. शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून, अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जावे.
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/RA%20(01Post)-ATB-4.11.2022.pdf
याखेरीज टेक्निकल ऑफिसरची एक जागा भरली जाणार आहे. त्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी वॉक इन इंटरव्ह्यू असतील, अशी माहिती संस्थेच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता बी. ई. इन्स्ट्रुमेंटेशन / बी. एस्सी. (एसआयटी) आहे. अधिक तपशील खालील लिंक उघडल्यास मिळेल.
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Tech.%20Officer-%20Instru.%2015.11.2022.pdf
दहावी/बारावी पात्रता असलेल्या चालकाचीही जागा भरली जाणार आहे. त्याचा अधिकतचा तपशील पुढील लिंकवर…
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Driver%20(01%20Post)-Admin.-%2014.11.2022.pdf