परिणीती चोप्रा शिकली ऊस खायला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उसाचे फायदे सगळ्याना समजू लागले आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा ऊस खायला शिकली. अंबालामध्ये असताना तिच्या वडिलांकडून ऊस खायला शिकत होती.
परिणिती चोप्रा गेल्या वर्षी अंबाला येथे सुट्टीसाठी गेली होती, कुटुंबासोबत तिने कसा वेळ घालवला याची महिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे. ती नियमितपणे अपडेट्स आणि फोटो शेअर करत असते.

परिणीती चोप्राने तिच्या वडिलांकडून ऊस कसा खायचा हे शिकल्याचा एक गोड व्हिडिओ शेअर केला होता.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »