‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

३ ऑक्टोबरला ‘वॉक इन इंटरव्ह्यू’

पुणे : ‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती होणार आहे.वसंतदादा शुगर इन्स्टट्यूट, पुणे (व्हीएसआय) येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागात कॉम्प्युटर प्रोग्रामरची भरती करण्यात येत आहे. एकूण चार पदे असून, वेतन २० हजार ते ३० हजार रुपये असेल. चारही पदे ११ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘वॉक इन’ मुलाखती होणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकला टिचकी मारा.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Comp.%20Prog.(04%20Posts)-%2023.9.2022.pdf

रिसर्च असिस्टन्स (टिश्यू कल्चर) या पदासाठीही १४ ऑक्टोबर रोजी ‘वॉक इन’ मुलाखती होणार आहेत. अधिक तपशील खालील लिंकवर

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Comp.%20Prog.(04%20Posts)-%2023.9.2022.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »