विघ्नहरची आर्थिक फसवणूक; बीडच्या सहा जणांविरोधात गुन्हा

पुणे : जिल्ह्यातील जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला ऊसतोडणी मजूर आणि वाहतूक सेवा पुरवतो असे सांगून मुकादमाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे मुकादम अशोक सोनवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी…









