ऊसतोडणी मशिनमालक आक्रमक; अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार!

पुणेः महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटने आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. संबधित मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्यातील तेराशे मशिनमालक मशिनसह साखर संकुल आणि मंत्रालयाला १० एप्रिलपासून घेराव घालतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.…









