‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…












