गुरुनानक जयंती

Today is Gurunanak jayanti

Today is Gurunanak jayanti

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे. या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी…

पहिल्यांदा घराला सोळा खांब लावले|आता खांब गेले, घर एकखांबी झाले|तू आल्यावर घराला घरपण आले||१|| आधी भाऊबीजेला भेटायची बहीण|आता पोस्टाने करदोटा धाडी बहीण|तू आल्यावर घराला घरपण आले||२|| पहिले भाऊ घरी चौकशी करायचे|आता कधी फोनवर हाय म्हणायचे|तू आल्यावर घराला घरपण आले||३|| आधी आईला…

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

आज शनिवार, नोव्हेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १०, शके १९४७सूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : १५:०० चंद्रास्त : ०३:०८, नोव्हेंबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह :…

सौ. आशा प्रकाश नाईकनवरे यांचे निधन

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ९, शके १९४७सूर्योदय :०६:३८ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : २६:११+शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल…

आज गुरुवार, ऑक्टोबर ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ०८, शके १९४७सूर्योदय०६:३८सूर्यास्त१८:०६चंद्रोदय१३:४३चंद्रास्त२५:१५+शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माहकार्तिकआठवड्याचा दिवसगुरुवारपक्षशुक्ल पक्षतिथिअष्टमी – १०:०६ पर्यंतनक्षत्रश्रवण – १८:३३ पर्यंतयोगशूल – ०७:२१ पर्यंतक्षय योगगण्ड –…

दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी नेते आहेत. ते सहकारी साखर कारखाने आणि नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त… धोरण…