SugarToday

SugarToday

दुबई परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक : पाटील

Dubai Sugar Conference

पुणे : जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत होत असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होत आहे. त्यामुळे दुबई साखर…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली…

‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…

Tanaji Sawant son's kidnapping case

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आपल्या खास स्वभावासाठी सुपरिचित आहेत. त्याची पुन्हा झलक पाहायला मिळाली त्यांचे पुत्र ऋषिराज यांच्या कथित…

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

श्री दत्त कारखान्याचे चिफ केमिस्ट विश्वजित शिंदे ‘एमडी’ परीक्षेत प्रथम

Shinde Vishwajit, sugar MD topper

‘एमडी पॅनल’ परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी नवे ५० एमडींचे (कार्यकारी संचालक) पॅनल करण्यासाठी झालेल्या परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर झाले असून, श्री दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यातील चिफ केमिस्ट विश्वजित विजयसिंह शिंदे हे पहिल्या…

मोठ्या गूळ कारखान्यांना नियमांखाली आणणार

Jaggary Industry

मंत्रालयातील बैठकीत सविस्तर चर्चा मुंबई : महाराष्ट्रात गूळ कारखान्यांची वाढती संख्या पाहता, त्यांना साखर कारखान्यांप्रमाणे सरकारी नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. या विषयात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने मोठे गूळ कारखान्यांना लवकरच शासकीय नियमांनुसार काम करावे…

दैव देते आणि कर्म नेते

Aher Poem in destiny

वडलांची लेक होते, बहीण होते|काळानुरूप माझं नाते बदलले||दादल्याची बाईल झाले,सून झाले|माहेरी भाच्यासाठी आत्याबाई झाले||१|| पुढं सून आली हो सासूबाई झाले|काळ नडला नशीब पालथं झाले||७८चा  खूप मोठं खरपडं पडले|आख्खं घरदार देशोधडी लागले||२|| पुढंच्या काळात करोनाने गाठले|जवळ होतं ते पार  सगळं गेले||पाठचे,पोटचे,…

बाबा आमटे

baba amte

आज रविवार, फेब्रुवारी ९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २० , शके १९४६सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : १५:३६चंद्रास्त : ०५:३०, फेब्रुवारी १०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष :…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

खासदार विशाल पाटील पुन्हा साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात

MP Vishal Patil Sangli

वसंतदादा कारखाना : २१ जागांसाठी १४४ अर्ज दाखल सांगली : राज्यातील जुन्या साखर कारखान्यांपैकी असलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१ संचालक पदांसाठी १४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची छाननी १० फेब्रुवारीला…

Select Language »