‘बारामती ॲग्रो’च्या २३ जागांसाठी यादिवशी थेट मुलाखती

पुणे : बारामती ॲग्रो लि.च्या चोपडा येथील युनिट ४ या आणि कन्नड येथील 2 शुगर युनिटसाठी २३ जागा तातडीने भरावयाच्या आहेत. त्यासाठी युनिट २ (कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ३ एप्रिल २०२३ रोजी थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.
चिफ इंजिनिअरपासून वायरमनपर्यंतच्या या जागा आहेत. योग्य शैक्षणिक पात्रतेखेरीज पाच ते दहा वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
अधिक तपशील खालीप्रमाणे…..

हेदेखील आवर्जून वाचा
शेटफळगढे येथील युनिटसाठी ५ एप्रिलला थेट मुलाखती