‘बारामती ॲग्रो’मध्ये ३३ पदांसाठी ५ ला मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : बारामती ॲग्रो लि. च्या शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील शुगर युनिट १ (साखर कारखाना) साठी ३३ पदे भरण्यात येत आहेत. त्याकरिता येत्या ५ एप्रिल रोजी मुक्ताई लॉन्स (भिगवण रोड) येथे थेट मुलाखती होणार आहेत.

कोणाची शिफारस आणली, तर उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

या युनिटमध्ये सिनी. इंजिनिअर, केमिकल इंजिनिअरपासून खलाशापर्यंतच्या जागा भरणे आहे. फक्त अनुभवी उमेदवारांनीच अर्ज करावे किंवा मुलाखतीला यावे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या पदांसाठी ५ ते १० वर्षांचा कारखाना आणि डिस्टिलरी विभागातील अनुभव आवश्यक असल्याचे म्हटले आहे.


सविस्तर तपशील खालीलप्रमाणे….

baramati agro jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा
Select Language »