‘जयहिंद शुगर’चा एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्रकल्प

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरने ‘सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ प्रकल्पाला सुरुवात केली आहे. जयहिंद शुगरकडून या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाची सुरुवात जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख, मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख, शालिवाहन माने-देशमुख,…












