उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय?संजय कोळी…












