… तर ‘साखर आयुक्तालय’ नावाची पाटी फोडणार : पाटील

पुणे : ‘साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी आम्ही केली आहे, त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार, अशा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे…