Category पश्चिम महाराष्ट्र

‘निरा-भीमा’च्या सर्वसाधारण सभेत राजकीय रंगच अधिक

Harshwardhan Patil at Neera Bhima Sugar GB

पुणे : निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत राजकीय रंगामुळेच अधिक गाजली. त्यामुळे कारखान्याबाबत कमी आणि अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत सभास्थळी अधिक कुजबूज दिसून आली. काहींनी आता ‘तुतारी वाजवा’ अशी गळही पाटील यांना घातली. निरा-भीमा सहकारी…

पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादकांसाठीचे पुरस्कार जाहीर

Pandurang Sugar Awards

प्रमोद नाईकनवरे यांना ‘पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार’ पंढरपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पांडुरंग ऊस भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२३-२४ गळीत हंगामासाठी प्रमोद नाईकनवरे हे ‘पांडुरंग ऊस भूषण’ ठरले आहेत. सभासद शेतकऱ्यांमधून…

नव्या साखर नियंत्रण आदेशातील काही तरतुदी स्वागतार्ह –शेट्टी

Raju Shetti, Sakhar Sankul

पुणे : शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४ ची अंमलबजावणी करण्यापूर्वी शेतक-यांच्यी बाजूदेखील केंद्र सरकारने ऐकून घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली…

शेतकऱ्यांच्या खात्यात ३.३८ कोटी जमा : यशराज देसाई

Yashraj Desai, Loknete Desai Sugar

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगामातील ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी अंतिम हप्ता रु. 151/- प्र. मे. टन प्रमाणे होणारी रक्कम रु.3.38 कोटी संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ सप्टेंबर रोजी जमा केली असल्याची माहिती…

‘जयवंत शुगर्स’चा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

Jaywant Sugar Boiler pradeepan

कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गाळप हंगामाचा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी विनायक सुरेशराव भोसले (बाबा) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन…

… तर ‘साखर आयुक्तालय’ नावाची पाटी फोडणार : पाटील

Sakhar Sankul

पुणे : ‘साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी आम्ही केली आहे, त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार, अशा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे…

‘विठ्ठल’चा ३५०० रु. दर : अभिजित पाटलांची घोषणा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : सरकारकडून भरघोस मदत मिळालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामासाठी ३५०० रूपये एवढ्या विक्रमी ऊस दराची घोषणा करून साखर उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीचे टायमिंग त्यांनी साधल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या रोलर…

भीमाशंकर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा

BHIMASHANKAR SUGAR GB

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब…

स्व. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ ‘सोनहिरा’वर भव्य लोकतीर्थ स्मारक

Sonhira sugar lokteerth smarak

सांगली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनहिरा साखर कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचे लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवारी झाले.सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात हे भव्य स्मारक आणि पुतळा उभा करण्यात…

‘घोडगंगा’ प्रकरणी सरकारचा वेळकाढूपणा

Ghodganga Sugar

मुंबई : पुणे जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत राज्य सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे.कारखान्याच्या रिट पिटीशनवर मागच्या २१ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आदेश जारी करताना, राज्य सरकारला ४ सप्टेंबर २०२४ पर्यंत उत्तर सादर करण्याची…

Select Language »