Category पश्चिम महाराष्ट्र

‘बिद्री’वर एक्साइजचा छापा

Bidri sugar

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाकडून छापा टाकून चौकशी करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी…

साखर निर्यातबंदी न उठवल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष – पवार

Sharad Pawar

पुणे: साखर निर्यातीवरील बंदी उठवावी आणि इथेनॉल मिश्रणावरील मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली असून, सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करू, असा इशाराही दिला आहे. पवार हे बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

‘अजिंक्यतारा‘मुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले: डॉ. फाळके

Ajinkyatara Sugar.

सातारा – अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व जल चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके…

ट्रॅक्टर/अंगद गाडीचे दर निश्चित करण्याची गरज का आहे?

Sugarcane bullock cart

ट्रॅक्टर गाडी किंवा अंगद गाडी किंवा जुगाड या नावाने अलीकडच्या काळात बहुतेक सर्व साखर कारखान्यांना तोडणी यंत्रणा वापरली जाते. पूर्वी बैलगाडीने तोडणी वाहतूक केली जात होती. या बैलगाडीसाठी दोन बैल व दोन मजूर असा एकत्रित लोकांसाठी पुरेसी मजुरी मिळावी या…

छत्रपती कारखान्यात होणार ‘काका-पुतण्या’ सामना

Ajitdada-Sharad Pawar

पुणे : साखर कारखानदारीत आदर्श निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आणि इंदापुरातील…

शंभरी टनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘श्रीनाथ’तर्फे सत्कार

SHRINATH SUGAR ANNIVERSARY

पुणे : एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. नाना केरू वडघुले “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कारखान्याने २०२३-२४ मध्ये ‘थोडेसे बदला, एकरी १०० मे. टन ऊस उत्पादन मिळवा’ या…

साखर उद्योगाची दशा आणि दिशा बदलण्याची गरज : नरेंद्र मोहन

DSTA Seminar Pune

पुणे : साखर या खाद्य वस्तूबद्दल लोकांचे मत बदलले आहे, त्यामुळे साखर उद्योगाला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठी या उद्योगाची दशा आणि दिशा दोन्ही बदलावी लागणार आहे, असे आग्रही प्रतिपादन नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन अग्रवाल…

थकीत ऊस बिलासाठी ‘प्रहार’चे आंदोलन

PRAHAR Agitation in Nagar

अहिल्यादेवीनगर : थकित ऊस बिलाच्या मागणसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात २७ मे रोजी ठिय्या व मुक्काम आंदोलन करण्यात आले. . थकीत ऊस बिले पंधरवडा व्याजासह एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली होती.…

अखेर दीपक तावरे यांना मिळाली मनासारखी पोस्टिंग

Dr. Deepak Taware

पुणे : राज्याच्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी दीपक तावरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मनासारखी पोस्टिंग मिळाल्याने त्यांनी नवा पदभार स्वीकारला.तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी…

Select Language »