Category पश्चिम महाराष्ट्र

‘कृष्णा’ कारखान्याची कामगिरी आदर्श : डॉ. तानाजीराव चोरगे

Krishna Sugar crushing

रत्नागिरी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करणार कराड : कृष्णा साखर कारखाना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. म्हणूनच कृष्णा कारखान्याची कामगिरी आदर्श मानली जाते,, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे…

डॉ. राहुल कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर

Udgiri Sugar Rahul kadam

पुणे : साखर उद्योग क्षेत्र आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान देणारे उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक – पत्रकार…

‘हुतात्मा’च्या चेअरमनपदी वैभव नायकवडी यांची बिनविरोध निवड

VAIBHAV NAIKWADI

व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर वाळवा – पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैभव नायकवडी आणि व्हा. चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैभव नायकवडी यांची फेरनिवड झाली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन…

वाघ फडात, तरी बाळ उघड्यावर

Life of sugarcane labour

ऊसतोड मजुरांच्या जीवनाची कसरत मी साखर कारखाना बोलतोय -4 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण…

‘माळेगाव’ला हायकोर्टाचा दिलासा, सहकारमंत्र्यांचा आदेश स्थगित

Malegaon Sugar Factory

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगार भरती व अधिकार्‍यांची नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी ही माहिती दिली. संचालक मंडळाने 4 मे…

हवाई अंतराची अट, बैठकीत मतभेद उघड

CHANDRAKANT PULKUNDWAR

पुणे : दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरची हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी आणि त्या ठिकाणी प्राधान्याने सहकारी साखर कारखान्यांस परवाना देण्याची आग्रहाची मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत अंतराबाबत मतभेद असल्याचे समोर आले. दरम्यान,…

‘स्मार्ट कारखान्या’चे ‘स्मार्ट’ नेतृत्व

Satyashil Sherkar birthday

वाढदिवस विशेष अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा. चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस. यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या प्रतिनिधीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर लिहिलेला विशेष लेख महाराष्ट्राचे आराध्य दैवत,…

साखर उद्योगाला समर्पित व्यक्तिमत्व : भास्कर घुले (वाढदिवस विशेष)

Bhaskar Ghule Birthday

वाढदिवस विशेष अनेक पुरस्कारप्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख ते ‘शुगरटुडे’चे नियमित लेखकही आहेत. त्यांचा ‘मी साखर कारखाना बोलतोय’ हा स्तंभ लोकप्रिय झाला आहे. श्री.…

आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी धुरे, देसाई उपाध्यक्ष

Ajara Sugar Elections

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे (उत्तूर) यांची तर उपाध्यक्षपदी एम.के. देसाई (सरोळी) यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा साखर सहसंचालक गोपाळ मावळे होते. अध्यक्षपदासाठी धुरे यांचे नांव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय…

साखर कामगार वेतन वाढीसाठी सरकारकडे आग्रह – काळे

Tatyasaheb Kale

नगर : साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन, सर्व समावेशवक वेतनवाढीची मागणीसाठी सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे…

Select Language »