ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना ऊबदार कपड्यांचे वाटप

पुणे : विठ्ठलवाडी तळेगाव (ता. शिरूर) परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना मायेची ऊब फाउंडेशनच्या वतीने ऊबदार रजई, चादर व कानटोपी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष राहुल चातूर, खंडेराव होळकर, गणेश ढवळे, अरविंद गवारी, गणेश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.…