दिग्विजय बागल

मकई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस, SugarToday Magazine च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

मकई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस, SugarToday Magazine च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

आजचा वाढदिवसमहाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक राजेशभैया टोपे यांचा ११ जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा. कोविड साथीच्या काळात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून बजावलेली भूमिका कायम स्मरणात राहणारी आहे. राज्याच्या सहकार…

नांदेड : नायगाव मतदारसंघाचे शेतकरी नेते तथा व्ही. पी. के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, वाघलवाडा साखर कारखान्याचे संस्थापक मारोतराव कवळे गुरूजी यांना वाढदिवसानिमित्त (१ जानेवारी) खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी दुग्धव्यवसायात उतरून, डेअरी…

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड योगदान देणारे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांचा १२ डिसेंबर २०२२ रोजी ८२ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा छोटेखानी आढावा. वाढदिवस विशेष शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी .झाला. शरद पवार यांच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस. ते ७१ वर्षे पूर्ण करत आहेत. या वयातही ते तरुणाप्रमाणे सक्रिय आहेत.विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक चेअरमन असून, अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते जनमानसाशी जुडलेले आहेत. त्यांना…

श्री दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळचे अध्यक्ष श्री. गणपतराव अप्पासाहेब पाटील (Ganpatrao Patil) यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा.सहकार क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे गणपतराव पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत सा. रे. उर्फ अप्पासाहेब पाटील यांचा वारसा…

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. सध्या ते राज्याचे साखर आयुक्त आहेत. FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले.…