Category Birthday

पवारांकडे प्रचंड पैसा हा गैरसमज – डॉ. सायरस पूनावाला

Sharad Pawar - Birthday Special

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे अध्यक्ष आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे देशाचे ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे घट्ट मित्र, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला ( अध्यक्ष, पूनावाला समूह) यांचा हा…

सचिन घायाळ (वाढदिवस)

Sachin Ghayal CA

पैठण येथील सचिन घायाळ शुगर प्रा. लि. चे चेअरमन श्री. सचिन विक्रमराव घायाळ यांचा २४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. श्री. सचिन घायाळ ऊर्फ सचिन भैय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत. युवा उद्योजक…

मानसिंगराव देसाई : वाढदिवस

mansingrao desai-Gadhinglaj

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात सेक्रेटरी पदावर असलेले मानसिंगराव देसाई यांचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!कोल्हापूर जिल्ह्यातील देवचंद कॉलेज (अर्जुननगर) येथे शिकलेले देसाई गेल्या अनेक वर्षांपासून साखर उद्योगात काम करत आहेत.

यशराज देसाई (वाढदिवस)

YASHRAJ DESAI, CHAIRMAN

राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचा १0 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने…

दिलीप वारे – वाढदिवस

Dilip Ware

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो!

चारूदत्त देशपांडे – वाढदिवस

Charudatta Deshpande

साखर उद्योगातील नामवंत व्यक्तिमत्व, जयवंत शुगर्स लिचे प्रेसिडेंट व कृष्णा साखरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. चारूदत्त देशपांडे यांचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.

हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

Harshwardhan patil birthday

राज्याचे माजी मंत्री आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!श्री. पाटील यांचे सहकार क्षेत्रात आणि साखर कारखानदारी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत…

सुखदेव फुलारी – Happy Birthday

fulari sukhadev

लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक, जलमित्र श्री. सुखदेव फुलारी यांचा १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने हार्दिक – हार्दिक शुभेच्छा! श्री. फुलारी यांचे साखर कामगारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान आहे. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय…

बजरंग बप्पा सोनवणे (वाढदिवस विशेष)

Bajrang Sonwane

येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक आणि येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्‌स लि. (केज) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बजरंग (बप्पा) सोनवणे यांचा ६ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! बप्पांनी साखर आणि कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.…

कल्लाप्पाण्णा आवाडे (वाढदिवस विशेष)

Kallappanna Awade Birthday

साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उत्तुंग आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारमहर्षी लोकनेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा ५ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! ते वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. इचलकरंजी…

Select Language »