खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…







