Category Hot Topic

Analysis and Discussion on burning topics

महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले

महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत…

परवानगीशिवाय कारखाने बंद करू नका : साखर आयुक्तांचे आदेश

साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. गाळप बंद करण्याबाबत 15 दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर ऊस दाखवून बिल उचललं

sugarcane cutting

साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्यानं ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडं चक्क शेतकऱ्याच्या उसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं घडलाय. शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचललं असल्याचं समोर आलं…

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे…

Select Language »