Category आणखी महत्त्वाचे

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत.…

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या…

ऊसतोड मुकादमावर टोळीचा जीवघेणा हल्ला

गंगाखेड : येथील ऊसतोड मुकादमावर आठ जणांच्या टोळीने चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील लहुजीनगर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यलप्पा व्यंकटी पवार (रा. लहुजीनगर) या ऊसतोड…

मनसेच्या वतीने रेणापूर तालुक्यात ऊस परिषद

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी ऊस परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्‌घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग…

रडू नको मुला !

W R Aher Poem

चिमणी येईल |चिवचिव करील||दाणा पाणी घेईल |खेळविल तुला ||१|| वारा येईल |गाणे गाईल||नाचून घेईल |खेळविल तुला ||२|| झाड बोले|सावली देईल ||ताप हरील|खेळविल तुला ||३|| फुल बोलले |गंध देईल तुला ||रंग देईल तुला |खेळविल तुला ||४|| मग बोले सृष्टी |काढी त्याची…

‘FOI’ चा कृषी संशोधकांच्या आंदोलनाला पाठींबा

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या फेलोशिप, शिष्यवृत्ती वगैरे च्या मागण्यांसाठी कृषी संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या गुडलक चौकात, भर पावसात, आठ दिवस आंदोलन केलं होते. त्याला उपस्थित राहून आम्ही पाठिंबा दिला, अशी माहिती…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा गावाजवळील उड्डापुलावर सोमवारी सकाळी  ११ वाजता ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. या अपघातात सहा ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरख लक्ष्मण जाधव (१६), प्रिया लक्ष्मण…

…त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही : राजू शेट्टी

बेळगाव : साखर कारखानदारांकडून सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता तरी संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध लढा उभारावा. शेतकऱ्यांनी मरगळ झटकून साखर कारखानदारांविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी…

Select Language »