Category आणखी महत्त्वाचे

A Comparative Analysis of India’s Major Producing States

Dilip Patil Article/ Expert Column

Sugar Season 2025-26 As the 2025-26 crushing season enters its final phase, a clear divergence has emerged between India’s top three sugar-producing states. While production volumes have rebounded from last year’s lows, the industry is grappling with a massive ethanol…

२5 फेब्रुवारीचा गुळ बाजार बंद स्थगित

jaggery Market

पुणे : मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागातील सभासदांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समितीचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप दि पूना मर्चेंटस् चेंबरचे पुकारला होता. सदर समस्यांबाबत मा.…

विखे-पाटील कारखान्याचा ऐतिहासिक विक्रम

७६ व्या गळीत हंगामाची सांगता राहाता (अहिल्यानगर) : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा वारसा जपणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या ७६ व्या गळीत हंगामात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि…

साखर कारखानदारी वाढवण्यासाठी ‘एआय ‘चा पर्याय

मंत्री हसन मुश्रीफ; एकरी १०० टनांवर ऊस उत्पादन वाढवण्याची गरज मुरगूड : केंद्र सरकारच्या सोलर पॅनलमुळे व इलेक्ट्रिक वाहनांमुळे साखर व उपपदार्थांना दराबाबत मर्यादा येऊन कारखानदारी अडचणीत आली आहे. वेगाने बदलणाऱ्या य परिस्थितीला तोंड देण्यासाठी ‘एआय’च्या मदतीने शंभर एकरांत ऊस…

ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

जमखंडी(कर्नाटक): ऊसतोडीचा हंगाम संपवून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातली आहे. जमखंडी तालुक्यातील कट्टीकेरेजवळ शनिवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात एका बालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ मजूर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व मजूर महाराष्ट्र…

मुखी असे रामनाम !

Aher Poem Ramnam

गाठीला नाही  दमडीनाही खरचाया दाम||नाही वेचली कवडीमुखी असे रामनाम ||१|| होते बंधू शक्तीमानभरत लक्ष्मणासम||ज्यांचा तिन्ही लोकी डंकामुखीअसे रामनाम ||२|| प्रभुचरण स्पर्शानेपावन शबरीधाम||पावन किरात गुहामुखी असे रामनाम ||३|| नाही मी सती अहिल्याजरी ना मी वाल्यासम||अप्रिय माझ्या सावल्यामुखी असे राम नाम ||४|| रामभक्त…

ऊसतोडणी मजुराच्या कोवळ्या बालिकेवर पुणे स्टेशनवर लैंगिक अत्याचार

Sugar sector Cheating

पुणे : ऊसतोडणी काम संपल्याने मध्यप्रदेश मधील कुटुंब आई, वडील व चार लहान मुले पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने 16/02/26 रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशन येथे आले असता, एका नराधमाने चार वर्षांच्या कोवळ्या जीवावर लैंगिक अत्याचार करण्याची मन सुन्न करणारी…

क्षारपड मुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ आता देशपातळीवर झळकणार

राहुरी कृषी विद्यापीठाकडून संशोधनास सुरुवात शिरोळ: तालुक्यातील नापीक आणि क्षारपड जमिनी पुन्हा सुपीक करणाऱ्या ‘दत्त पॅटर्न’ची आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या यशस्वी मॉडेलचा संशोधनासाठी स्वीकार केला असून, या अभ्यासाद्वारे…

ऊसतोडणीसाठी ‘शॉर्टकट’; उभ्या पिकाला आग लावल्याने आर्थिक नुकसान

burned Sugarcane field

पुणे: राज्‍यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, अनेक जिल्‍ह्यांत शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून तोडणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तोडणी मजुरांनी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडत आहे. नेमका प्रकार…

ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

krishna sugar Award

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी…

Select Language »