Category आणखी महत्त्वाचे

शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर)…

जीवन गाणे

Aher poem

जीवन प्रवासात केलेले काही|मुक्काम पुन्हा परत येत नाही ||पानगळीत  फुले कोमजतात|ती बहार आल्यास फुलत नाही ||१|| प्रवासात  काही लोक भेटतात|तेथे पुन्हा परत भेटत नाही ||आयुष्यात त्यांचा जयघोष केला|तरी ते  जीवनात भेटत नाही ||२|| मैत्रीत संशय  हा धोक्याचा आहे|संशयाला घरं करू…

A Must Listen Discussion by Experts

Crushing season Discussion 2025

(SugarToday Special) Pune : Sugarcane Crushing Season 2024-2025 disappointed all of us. So if you would like to discuss the outcome of the season, here is a expert talk based on the state’s performance. Please send your feedback to SugarToday…

लक्षणे माणूस मित्राची

Aher Poem

लावायचा असेल तर बाग लावा|मात्र आगीत  कधी तेल टाकू  नका||लावायचे असेल तर  दीप लावा|मात्र दुसऱ्याचा उत्कर्ष जाळू नका ||१|| करायचे असेल तर काम करा |मात्र प्रसिद्धीसाठी काम करू नका||करणार असाल तर दान करा|मात्र तेव्हा कोणाचा जीव घेऊ नका ||२|| शिकाल…

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक, गावडे उपाध्यक्ष

Prithviraj Jachak chairman, Chhatrapati Sugar

पुणे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे पृथ्वीराज जाचक यांची, तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनल सत्तेवर…

*समृद्धी* शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याचा अभिमान : घाटगे

जालना : घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविला जातो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सोमवारी सांगितले. तसेच समृद्धी कारखान्याकडून पहिला हप्ता २५००…

यशवंत गांधी यांचे निधन

Yashwant Gandhi Sad Demise

अहिल्यादेवीनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर यशवंत गोविंद गांधी यांचे अल्पश: आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले आहे. शुगरटुडे च्या वतीने कै. गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर…’ डीएसटीएचा २४ मे रोजी सेमिनार

DSTA India Pune

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित तंत्रज्ञ संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असो. (इंडिया) (DSTA) च्या वतीने ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर : दी नेक्स्ट जन शुगर कॉम्लेक्स’ या महत्त्वपूर्ण विषयावर शनिवार, दि. २४ मे २०२५ रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले…

नॅचरल शुगरतर्फे चाबूक काणी रोगाबाबत मार्गदर्शन

Natural Sugar Workshop

धाराशिव : सद्यस्थितीत केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या…

बेळगाव जिल्ह्यात यंदाही ऊसपीक आघाडीवर

sugarcane growth

कृषी खात्याकडून पिकांचे उद्दिष्ट जाहीर बेळगाव : जिल्ह्यामधील यावर्षीही सर्वाधिक एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर…

Select Language »