पर्जन्याचा सोहळा

दक्षिणोत्तर वीज जाई चमकत|पश्चिमेकडून तुफानी वाहे वात||झाली यंदाच्या पावसाची सुरूवात|काळ्या मेघांनी केली गर्दी आकाशात ||१|| सोसाट्याचा वारा ऐकेना अजिबात|टप टप थेंबं पडे जोर जोरात||घाबरलेले पक्षी आले घरट्यात|पुर लोटला नदी नाले तलावात ||२|| बालबालिका नाचतात पावसात|येरे येरे पावसा म्हणती सुरात||धुतले डोंगर …











