Category आणखी महत्त्वाचे

पाटील भेटले गडकरींना

HARSHVARDHAN PATIL AND GADKARI

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. भेट पालखी मार्गाबाबत असली,…

उदगिरी शुगरच्या १ लाख ४० हजार १०१ व्या साखर पोत्याचे पूजन

Udagiri Sutar bags Puja

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या 1 लाख 40 हजार 101 साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम…

राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

RAGHUNATH DADA PATIL

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या…

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

RAJU SHETTI

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.…

साखरेची रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न – बाजीराव सुतार

Mangesh Titkare felicitating Bajirao Sutar

पुणे – यंदाच्या हंगामात आमच्या साखर कारखान्याचे रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला चांगले यश मिळत आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (MD) बाजीराव सुतार यांनी केले. आम्ही दररोज 0 .10 प्रमाणे साखरेचा…

मेहनतीचे फळ

Hard Working Woman

जोश टिकण्यासाठी ठेवा ध्यानी हेही|मेहनती शिवाय यश कोठेही नाही|| ध्येयाची वाटचाल करा काळोखातही|बघा काजवे चमकती अंधारातही||१|| मेहनतीने दीपक प्रज्वलित करा|विजयश्रीची पताका फडकत ठेवा||जीवनात सुखदुःख पाळीने येतील|त्याचसोबत आपणही पुढेच जावा||२|| अनुभव  मेहनतीचे सोनं करील|ध्येयासाठी मेहनत करावी लागेल||मेहनती शिवाय काही मिळत नाही|उन्हात उभे…

शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकरातील ऊस खाक

burned Sugarcane field

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी हद्दीतील दोन शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकर उसासह ठिबकसंच जळाल्याची घटना गुरुवारी (दि.४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे एकूण ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा ऊस कारखान्याला पाठविण्याच्या अवस्थेत होता. सरासरी…

Select Language »