बैठकीत मोबाईलवर गुंग, ‘दत्त’च्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : ऊस दराबाबत शासनातर्फे शिरोळ तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत दत्त कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोबाईलमध्ये गुंग राहिले, असा आरोप होत आहे. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. या संदर्भात कारखान्याच्या वतीने अद्याप कोणताही खुलासा…












