चारूदत्त देशपांडे यांना ‘एसटीएआय’चा मानाचा पुरस्कार

कराड : जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारूदत्त देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने साखर उद्योगाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रक्रिया अभियांत्रिकीसाठी ‘इस्जेक गोल्ड मेडल’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जयपूर, राजस्थान येथे दि. ३०…












