Category आणखी महत्त्वाचे

फणसाला मद्याचा इफेक्ट, ब्रेथ ॲनालायझर चाचणीत धक्का!

Jackfruit Breath Analyser Test

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये एक अत्यंत विचित्र आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे, जिथे केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (KSRTC) अनेक चालक दारू न पिताही ‘ब्रेथलायझर’ चाचणीत नापास झाले. यामागे दारू नसून, चक्क फणस (Jackfruit) हे कारण ठरले, ही बाब अनेकांसाठी…

…तरच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील : आ. नरके  

कोल्हापूर : साखर उद्योगाला आर्थिक चालणा देणारे निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. यात साखरेचा प्रतिकिलो दर ४५ रुपये हमीभाव देण्यात यावा. साखरेचा दर ४५ रुपये झाला तरच राज्यातील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील, असे मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.…

भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी प्रदर्शन

Ananda Ghule

पुण्यातील सुभाष शेतकी संघाच्या माजी चेअरमनचा इशारा पुणे- पुणे महापालिका हद्दीतील मांजरी बु. येथील स.न. १८०, १८२, १८३, १८४ मधील सुमारे १५४ एकर सरकारी पड (ड्रेनेजकडे) असलेली १२०० कोटींची शासकीय जमीन गैरव्यवहार केलेप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा…

श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

DSTA नियामक परिषदेवर दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड

पुणे— साखर आणि जैवऊर्जा उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि शुगर बायोएनर्जी फोरम (IFGE) चे सह-अध्यक्ष दिलीप पाटील यांची प्रतिष्ठित  डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

‘सह्याद्री’चे वित्त सल्लागार एच. टी. देसाई यांचे निधन

Hindurav Desai, Karad

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे वित्त सल्लागार (फायनान्शिअल ॲडव्हायझर) हिंदुराव तातोबा देसाई (एच.टी.देसाई)  २३ जुलै रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कराड तालुक्यातील सुपणे गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, मुली, पुतने, सुना…

ऊस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज येथील एका शेतकऱ्याला तब्बल ११ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मौलसाब काशिमसाब बारडोल (रा. निंवर्गी, ता. चडचण, जि. विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शांतिनाथ शामराव आडमुठे (वय ४२,…

 Bold Step Toward a Sustainable Future

Dilip Patil writes on Bioplastic

India is taking a bold step toward a sustainable future with the development of its first industrial-scale polylactic acid (PLA) bioplastic manufacturing plant, led by Balrampur Chini Mills Limited (BCML). This ambitious project, located in Kumbhi, Uttar Pradesh, marks a…

सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे

Bhausaheb Awhale

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाली आहे. ही महत्त्वाची निवड नुकत्याच आळंदी येथे झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गादरम्यान करण्यात आली. सहकार भारतीचे…

कल्याणच्या साखर व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक

Sugar Traders Cheating

सांगली : कल्याणमधील एका साखर व्यापाऱ्याला सांगलीतील एका पुरवठादाराकडून तब्बल २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून, या प्रकरणी कल्याणच्या व्यापाऱ्याने बाजारपेठ पोलीस…

Select Language »