शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

“शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट आव्हान आहे. ज्या शेतकऱ्याच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता, त्याच अन्नदात्याला अशा तुच्छतेने हिणवणे, हा सत्तेचा माज नाही तर…








