‘प्रसाद शुगर’मध्ये पदांसाठी भरती

वांबोरी ः प्रसाद शुगर अॅन्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्टस् लि. वांबोरी (अहमदनगर ) येथे विविध पदांच्या भरतीसाठीची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. किमान ५ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सविस्तर माहितीसाठी पाहा…
