सोमेश्वर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात अंदाजे एक हजार टन बगॅस भस्मसात झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा आग नियंत्रणात आली. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »