Tag FRP due

साखर कारखान्यांची तिजोरी रिकामी होत चाललीय : कारण साखरेची MSP

Sugarcane FRP

थकबाकी वाढत चालली : Sugar Factories owe 5000 Cr dues of FRP विक्रांत पाटील 2025-26 च्या गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनाने विक्रमी उंची गाठली असली, तरी महाराष्ट्रातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. इंडियन शुगर अँड…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

3८ साखर कारखान्यांनी थकवली १४० कोटी एफआरपी

Sugarcane FRP

पुणे : मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन २4 दिवसांचा कालावधी झाला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला…

त्याच हंगामातील साखर उतारा गृहित धरून एफआरपी देण्याचा निर्णय

FRP of sugarcane

मुंबई : संबंधित हंगामातील साखर उतारा आधार धरूनच एफआरपी रक्कम अदा करावी, असा निर्णय अखेरीस राज्य सरकारच्या समितीने घेतला आहे. साखर उद्योगासमोरील अडचणी लक्षात घेता ज्या वर्षीची एफआरपी त्याच वर्षाचा साखर उतारा गृहित धरण्याचे ठरले. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत…

५४ कारखान्यांकडे अद्याप ३०४ कोटींची FRP थकबाकी

sugarcane FRP

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या चालू हंगामात उसाच्या वाजवी आणि किफायतशीर दराची (FRP) ९९.०४% रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तर मागील हंगामातील एकूण ३०४ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही शिल्लक असल्याची माहिती या…

RRC इफेक्ट : चुकार कारखान्यांकडून ४६६ कोटी अदा

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने २०२४-२५ च्या चालू ऊस गाळप हंगामातील एफआरपी (FRP) थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आयुक्तालयाने एकूण २८ साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ (महसूल वसुली प्रमाणपत्र) जारी केल्यानंतर या कारखान्यांनी ४६६ कोटींची रक्कम अदा केली. मात्र तरीही त्यांच्याकडे…

आरआरसी इफेक्ट : माजी मंत्र्यांच्या कारखान्याने घाईने भरली थकबाकी

Siddharam Salimath IAS

१६ कारखान्यांनी भरली थकबाकी, अद्याप ११७ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक! पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) थकबाकीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र…

६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

FRP of sugarcane

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

Select Language »