हंगाम तोंडावर असताना, साखर आयुक्तालय पुन्हा पोरके

सहकार आयुक्तांकडे अतिरिक्त कार्यभार पुणे – ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या साखर उद्योगाकडे काणाडोळा करण्याचा सरकारचा स्वभाव जाता जात नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे; साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. आता साखर आयुक्त पदाची…











