Tag someshwar sugar

सोमेश्‍वर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार

Someshwar Sugar

पुणे : कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पुरस्कार जाहीर झाले असून, बारामतीमधील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी…

‘सोमेश्वर’चा उच्चांकी दर, एफआरपीपेक्षा रू. ६९७ जादा

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५७१ रुपये इतका अंतिम ऊसदर देण्याचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी घेतला. हा दर उच्चांकी असून, ‘एफआरपी’पेक्षा तब्बल ६९७ रुपये जास्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने…

‘सोमेश्वर’चे विक्रमी १५ लाख टन गाळप

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने विक्रमी १५ लाख टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उताऱ्यातही बाजी मारत, ११.९८ टक्के साखर उताऱ्यासह ‘सोमेश्वर’ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना…

‘सोमेश्वर’ च्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे

Balasaheb Kamathe

पुणे: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रणिता खोमणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्तपदासाठी निवडूक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री…

‘सोमेश्वर’ महाराष्ट्रात अव्वल, ‘एफआरपी’पेक्षा पाचशे जादा

Someshwar Sugar

सलग पाच वर्षे तीन हजारांवर दर पुणे : ऊस दराच्या आघाडीवर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गत २०२२-२३ या गळीत हंगामातील अंतिम दर प्रति टन ३३५० रुपये देण्याचा निर्णय…

‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे

PRANITA KHOMANE WITH MANOJ KHOMANE

पहिल्यांदाच महिलेची निवड सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या पदासाठी…

Select Language »