त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…








