शिरोळमध्ये शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा आणि मागच्या हंगामातील उसाला ३७०० रु. दर देऊन, बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी इ. मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी…