Tag sugarcane news

कारखाने, धान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार

Ethanol Blending in Petrol

धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा आदेश जारी  पुणे : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीजना आता मळी आणि उसाच्या रसाबरोबरच धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा शासन आदेश बुधवारी (दि. २३) जारी केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्यांचे डिस्टिलरी प्रकल्प वर्षभर चालवता येणार…

श्री संत तुकाराम कारखान्यात कामयस्वरुपी पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : 3500 मेटन गाळप क्षमता, 15 मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प व 45 KLPD डिस्टलरी प्रकल्प असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि. कासारसाई, दारुंब्रे, ता. मुळशी, जि. पुणे या अत्याधुनिक कारखान्यात खाली नमुद केलेली पदे मुलाखतीद्वारे बहुतांश पदे ही…

राजारामबापू पाटील साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : राज्यातील अग्रगण्य आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर पो. साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील साखराळे युनिट नं. १, वाटेगाव सुरुल युनिट नं. २ व तिप्पेहळ्ळी जत युनिट नं.४ मध्ये…

२५ कि.मी. बाहेरील ऊस वाहतुकीचा खर्च कारखान्यांकडून वसूल करा : शेट्टी

Raju Shetti with Sugar Commissioner

पुणे ( प्रतिनिधी ) राज्यातील साखर कारखाने एकुण झालेल्या गाळपाच्या ४० ते ६० टक्के ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतूकीमघ्ये भरमसाठ होवून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होत आहे. यामुळे २५ किलोमीटर पर्यंत  गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त…

सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी -यशराज देसाई

Loknete Desai Sugar Roller puja

सातारा – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी होईल, असे…

साखरेवरील अनुदानावरून IMF चा पाकला सज्जड इशारा

sugar PRODUCTION

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तान सरकारला आयात केलेल्या साखरेवरील कर सवलती आणि अनुदानाच्या निर्णयावरून गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्या ७ अब्ज डॉलर्सच्या सुरू असलेल्या कर्ज करारावर परिणाम करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानच्या या निर्णयाला…

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

उठ मुला!

W R Aher Poem

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|चिमणीताईने चिवचिव केलं||उठी उठी लवकरी मम सुता|बाहेर तांबडं फुटलंय आता||१|| कळ्यावर फुलपाखरू डोले|गारव्याने मन आनंदाने फुले||आजीआजोबा फिरुन परतले|मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२|| काकांनी  देवपुजा  अर्चना केली|ताई दादाची पण आंघोळ झाली||बाबांची  हाक  ऐकू न आली तुला|निघ नां  वेळेवर बाळ शाळेला||३|| उठा,स्नान करा,अन नाश्ता…

कचऱ्यातून संपत्ती : शाश्वततेकडे एक नवा मार्ग

P G Medhe Article On Bagasse

साखर उद्योगाच्या शाश्वततेसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधणे आज काळाची गरज बनली आहे. कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या बगॅससचा (bagasse) उपयोग केवळ बॉयलर इंधन किंवा खत म्हणूनच मर्यादित राहिलेला आहे. परंतु याच बगॅसचा वापर करून आशियन मशरूमचे उत्पादन केल्यास…

Select Language »