Tag sugarcane news

उसाच्या फडात गांजाची शेती उघड; मुद्देमाल जप्त

बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत ऊसाच्या शेतात लपवून केलेली गांजाची शेती उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे ४५ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चकलांबा पोलिसांनी सुकळवाडी शिवारातील एका…

पेनगंगा कारखान्यात भरती; तरुणांसाठी सुवर्णसंधी!

vsi jobs sugartoday

बुलडाणा : जिल्ह्यातील वढुड (धाड) येथे असलेल्या पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. या अत्याधुनिक साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज २५०० मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या या कारखान्यात प्रशिक्षित व होतकरू तरुणांना करिअर घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध…

ई-20 पेट्रोलमुळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला फायदाच

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : देशात ई-20 इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर वाढत असताना वाहनांच्या मायलेजबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नीती आयोगाच्या 2021 च्या अहवालानुसार, ई-20 इंधन वापरल्यास काही चारचाकी वाहनांचे मायलेज सुमारे 6 टक्क्यांनी, तर दुचाकींचे 3 ते 7 टक्क्यांपर्यंत घटू शकते. मात्र,…

साखरेच्या दरात पुन्हा वाढ!

Sugar Production

किरकोळ बाजारात किलोमागे दर चढले पुणे : साखर उद्योगात पुन्हा एकदा दरवाढीची नोंद झाली असून, कारखान्यांच्या विक्री दरात आणि किरकोळ बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच प्रति क्विंटल सुमारे २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याने बाजारात चांगलीच हालचाल दिसून…

उस वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार; वाहतूकदार एकवटले

बीड : साईप्रसाद शुगर या कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थापनात उस वाहतूकदार आणि केव्हेंडर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूकदारांच्या कमिशनच्या नावाखाली साईबाबा मंदिर उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याच्या…

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल, चाळीसगावमध्ये शासकीय वसतिगृहे सुरू जळगाव : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एरंडोल, यावल आणि चाळीसगाव येथे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र भाडेतत्त्वावरील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता…

छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बीड : भारतीय सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. मध्ये 2500 टन प्रतिदिनी गाळप क्षमतेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. मुलाखतीचा तपशीलमुलाखतीचा दिनांक : 15/07/2026,…

आदिनाथसाठी प्रस्ताव मागविण्याची घोषणा

Adinath SSK Karmala

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुढील दहा वर्षांसाठी (२०२६-२७ ते २०३५-३६) सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कारखान्याची गाळप क्षमता सुमारे २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन आहे. इच्छुक सहकारी संस्था…

जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठीची जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पंढरपूर : ८००० टी.सी.डी. गाळप क्षमता, ३० मे.वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प असलेला अत्याधुनिक जी7 शुगर कारखान्यामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २०/०६/२०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज करताना अनुभव…

थकीत एफआरपीमुळे भीमाशंकर शुगरला आर.आर.सी.चा दणका

Sugarcane FRP

धाराशिव: उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) वेळेत न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे सुमारे १२ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये थकल्याने कारखान्याला ‘महसूल वसुली…

Select Language »