जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठीची जम्बो भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पंढरपूर : ८००० टी.सी.डी. गाळप क्षमता, ३० मे.वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प असलेला अत्याधुनिक जी7 शुगर कारखान्यामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २०/०६/२०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज करताना अनुभव व पात्रतेची माहिती स्पष्ट नमूद करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने कळविले आहे.


पत्ता – जी7 शुगर लिमिटेड,

विज्ञाननगर, अकोले–कोंडा रोड, नेरपुड, ता. पंढरपूर, जि. सोलापूर – ४१३३०४
ई-मेल: hr@g7sugar.com

पदांचा सविस्तर तपशील

🧾 उपलब्ध विभाग व पदे
ही भरती अनेक विभागांसाठी आहे:

🏢 प्रशासन विभाग
कार्यालय सहाय्यक

पी.ए./स्टेनो

🌾 उत्पादन (शेती/कारखाना)
कृषी अधिकारी

सुपरवायझर

⚙️ तांत्रिक विभाग
मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनिअर

फिटर, वेल्डर

बॉयलर ऑपरेटर

🧪 प्रयोगशाळा (लॅब)
केमिस्ट

लॅब असिस्टंट

💻 आयटी विभाग
आयटी सपोर्ट / नेटवर्किंग

📊 अकाउंट/फायनान्स
अकाउंटंट

क्लर्क

🚚 लॉजिस्टिक्स / स्टोअर
स्टोअर कीपर

हेल्पर

🔒 सुरक्षा विभाग
सिक्युरिटी गार्ड

सुपरवायझर

🎓 शैक्षणिक पात्रता
पदानुसार वेगवेगळी (10वी / 12वी / ITI / डिप्लोमा / पदवी / इंजिनिअरिंग)

काही पदांसाठी अनुभव आवश्यक

📧 अर्ज कसा करायचा?
ईमेलवर CV पाठवायचा: hr@g7sugar.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »