देवगिरी साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिदिन २५०० प्रति टन गाळप असलेल्या फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्यामध्ये खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत , तरी इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी दिनांक १६ जून २०२६ पर्यंत आपले अर्ज ईमेलद्वारे अथवा पोस्टाने कारखाना पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : देवगिरी सहकारी साखर कारखाना लि., फुलंब्री, जि . छत्रपती संभाजीनगर

📩 अर्ज पाठविण्याचा ईमेल: deogrissk@gmail.com

पदांची यादी व आवश्यक पात्रता:

क्र. नं.पदाचे नावजागाशैक्षणिक पात्रताअनुभव (वर्षे)
1साखर अभियंता / साखर तंत्रज्ञ1बी.ई. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) किंवा साखर तंत्रज्ञान10–20
2मुख्य अकाउंटंट1बी.कॉम./एम.कॉम./एम.बी.ए./सी.ए./डी.बी.एम.07–10
3मुख्य उत्पादन अधिकारी1बी.ई. (केमिकल) किंवा साखर तंत्रज्ञान10–20
4केमिस्ट (आर.आर.)1बी.एस्सी./एम.एस्सी./साखर तंत्रज्ञान05–10
5इलेक्ट्रिकल ऑफिसर1बी.ई. (इलेक्ट्रिकल)05–10
6मेकॅनिकल ऑफिसर1बी.ई. (मेकॅनिकल)05–10
7असि. इंजिनिअर (मेकॅनिकल)1डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)05–10
8इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक1आय.टी.आय. (इन्स्ट्रुमेंट/इलेक्ट्रॉनिक)05–10
9बॉयलर फिट्टर (प्रथम)1आय.टी.आय. (फिट्टर)05–10
10बॉयलर फिट्टर (द्वितीय)1आय.टी.आय. (फिट्टर)05–10
11वेल्डर1आय.टी.आय. (वेल्डर)05–10
12टर्नर1आय.टी.आय. (टर्नर)05–10
13इलेक्ट्रिशियन1आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन)05–10
14हेल्पर2आय.टी.आय. (फिट्टर)05–10
15ड्रायव्हर1आय.टी.आय. (ड्रायव्हिंग)05–10
16वॉचमन2वाचन, लेखन05–10
17ऑफिस असिस्टंट (क्लार्क)2बी.कॉम.05–10
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »