Tag sugarcane news

१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे

FRP of sugarcane

पुणे : कोल्हापूर विभागातील  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार,  गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…

दमदार पावसाने ऊस उत्पादक सुखावला

निपाणी परिसरात तब्बल ४० मिनिटे मुसळधार पाऊस ; १७ मि.मी.ची नोंद निपाणी : तुफान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात तब्बल ४० मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने निपाणी शहर परिसराला बुधवारी अक्षरशः झोडपून काढले. कृषी संशोधन केंद्रातील पर्जन्यमापकावर १७ मि.मी. पावसाची नोंद…

दौंडमधून 8 ऊसतोड मजुरांची नजरकैदेतून सुटका

जळगाव : आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन पुण्यातील दौंडमध्ये  नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची जनसाहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुटका करून त्यांना सुखरुप घरी पाठवले आहे. महिंदळे (ता. भडगाव) येथील रेखाबाई प्रकाश भिल…

चांगल्या कारभारामुळे जनतेचा विश्वास : थोरात

संगमनेर : चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापूर येथे झालेल्या कारखाना सभासद, शेतकरी व…

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

Sharad Pawar

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे  मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२)  बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी…

‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा  : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

महाराष्ट्र ऊस ऊत्पादक संघाच्या संचालकपदी साहेबराव खामकर

Sahebrao Khamkar

पुणे  – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या राज्य संचालक पदी नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व साखर उद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघा मार्फत ऊस उत्पादकता वाढीच्या दृष्टीने शेतक-यांना नियमित मार्गदर्शन केले जाते. खामकर यांचा साखर कारखान्यातील…

Select Language »