टिश्यू कल्चर तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीत क्रांती!

कोल्हापूर : शिरोळ-हातकणंगले परिसरात ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत असून टिश्यू कल्चर ब्रिडर सीड्सच्या माध्यमातून दर्जेदार रोपांची निर्मिती केली जात आहे. पारंपरिक पद्धतींऐवजी आता प्रयोगशाळेत विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून निरोगी, रोगमुक्त आणि जोमदार ऊस रोपे तयार होत…











