Tag sugarcane news

एफआरपी हिशोबात गोंधळ; साखर आयुक्तांकडे तक्रार

FRP of sugarcane

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; विविध मागण्यांसाठी साखर आयुक्तांशी बैठक पुणे : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस) संदर्भातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कारखान्यांवर तातडीने…

दरवाढीमुळे साखर बाजारावर केंद्राची नजर!

नवी दिल्ली / अहिल्यानगर : देशातील बाजारपेठेत साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने केंद्र सरकार अखेर सक्रिय झाले आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर उद्योगाकडून साठा व उत्पादनाची तपशीलवार माहिती मागवण्यात आली असून, आवश्यक तेथे हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. अहिल्यानगर…

शरद कारखान्यात ‘चीफ केमिस्ट’ पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड, (शाहूवाडी परिसर) यांच्या वतीने ‘चीफ केमिस्ट’ या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी बी.एस्सी. (रसायनशास्त्र) किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, साखर…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेडने विविध तांत्रिक व सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कारखान्याचा विस्तार आणि आधुनिकीकरण लक्षात घेता अनुभवी तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उपलब्ध पदांमध्ये इलेक्ट्रिकल…

उसबिलांची ३५८ कोटींची थकबाकी

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. जाहीर करण्यात आलेल्या एफआरपी दरानुसार साखर कारखान्यांनी देय असलेली सुमारे ३५८ कोटी रुपयांची उसबिले अद्याप थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले…

ऊसशेतीत डिजिटल क्रांती; एआयचा वाढता वापर!

पुणे : बदलत्या हवामानाचा ऊस उत्पादनावर होत असलेला परिणाम, पाण्याची टंचाई आणि खर्चात वाढ या पार्श्वभूमीवर ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. योग्य व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि पाण्याचे नियोजन यामुळे उत्पादनात वाढ साधता येऊ शकते,…

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक !

अहिल्यानगर : कोपरगाव येथे आयोजित साखर उद्योगाशी संबंधित कार्यक्रमात तज्ज्ञांनी साखर विक्री व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. साखरेसोबत निर्माण होणाऱ्या उपपदार्थांना योग्य दर मिळत नसल्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे उपपदार्थांच्या खरेदी दरात…

साखर क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सुरेश भोसले सन्मानित

Dr. Suresh Bhosale

सातारा : जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो .साखर उद्योग…

तुळजाई शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

vsi jobs sugartoday

धाराशिव : जिल्ह्यातील हावरगांव (ता. कळंब) येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामाचा अनुभव, शैक्षणिक…

रानडुकरांच्या हल्ल्याने उस शेती धोक्यात!

तीस गुंठे उस पिकाची नासधूस; दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कन्नड : विटा व खानापूर तालुक्यातील परिसरात रानडुकरांचा उपद्रव पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुकरांनी उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेत सुमारे ३०…

Select Language »