साखरेच्या साठ्यावर मर्यादा; दरवाढ रोखण्याचा निर्णय

पुणे : देशातील साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून साखर डीलर्सना ३० दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. तसेच, कोणत्याही व्यापाऱ्याला ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखर साठवण्यास मनाई करण्यात…











