कारखान्यांच्या अडचणींबाबत सहकारमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार प्रस्ताव पुणे : राज्यातील साखर कारखान्यांसमोरील एफआरपी (FRP) देयके आणि कर्जाच्या ओझ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाच्या…











